
प्रसिद्ध तत्त्वेत्ते प्रा. के. एस. राव यांनी पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या पवित्र जीवनाचा आणि त्यांच्या शिकवणींचा सखोल अभ्यास केला आहे.
त्यांनी आपल्या सखोल अभ्यासंगति आपले मत बुद्धीवादी लोकांसमोर मांडावयाचे ठरविले आणि त्यानुसार त्यांनी `मुहम्मद-द प्राफेट ऑफ इस्लाम' (मुहम्मद (स.) इस्लामचे पैगंबर) या नावाने पुस्तक प्रकाशित केले अनेक वेळा हे पुस्तक भारतात व भारता बाहेर अनेक भाषेत प्रकाशित झाले आहे.
आयएमपीटी अ.क्र. 47 -पृष्ठे - 24 मूल्य - 16 आवृत्ती - 9 (2013)
डाऊनलोड लिंक : https://app.box.com/s/j1iw0e3fo2cpqnezym1rihj7usms68vq
Post a Comment