हिंदू विद्वान लेखक श्री नाथू राम एक विचारंवत असून त्यांनी आपल्या आयुष्याचा मोठा भाग मध्यपूर्वेच्या इस्लामी संस्कृतीत व्यतीत केला. त्यांना ही संस्कृतीजवळून पाहण्याची व समजून घेण्याची संधी मिळाली.
धर्मास बंधीच्या गैरसमजूतींचे निवारण झालेच पाहिजे आणि धर्माचा निष्पक्षपणे अभ्यास केला जावा हेही अत्यावश्यक आहे. याच भावनेने श्री नाथू राम यांनी एक लेखमाला इस्लामविषयी सादर केली होती आणि तोच लेखसंग्रह पुस्तक रूपात आज उपलब्ध आहे.
आयएमपीटी अ.क्र. 46 -पृष्ठे - 56 मूल्य - 28 आवृत्ती - 4 (2013)
डाउनलोड लिंक : https://app.box.com/s/eg8zohhft5ncdritpfizrj7arbkf3mzh
Post a Comment