व्यंकटचलम अडियार
या पुस्तकात लेखकांचे विविध विषयांवरील लेखांचा संग्रह आहे. आणीबाणीच्या काळात दीड वर्ष नजरकैदेत असताना व्यंकटचलम अडियार यांनी इस्लामचा गाढा अभ्यास केला आणि सुटकेनंतर त्यांनी ``इस्लाम ज्यावर माझे प्रेम आहे'' शीर्षकाखाली निरंतर लेखमाला वर्तमानपत्रात सुरू केली.
``संपूर्ण जग निकट भविष्यकाळात प्रत्यक्षपणे अथवा परोक्षरूपाने इस्लामचा स्वीकार करील.'' हा अडियार यांचा दृढ विश्वास आहे.
आयएमपीटी अ.क्र. 44 -पृष्ठे - 64 मूल्य - 30 आवृत्ती - 4 (2013)
डाउनलोड लिंक : https://app.box.com/s/wshgecj9wnq1jpvh3nh7ijptvperi2yw

Post a Comment