- संकलन व टीपा
मुहम्मद युसूफ नबीसाहेब अत्तारमानवजातीच्या निर्मात्याने आदर्श जीवन म्हणून आदरणीय प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या जीवनाचा निर्देश केलेला आहे. जीवन सफल होण्यासाठी त्यांचे अनुकरण व आज्ञापालन आवश्यक आहे. यासाठी प्रेषितांच्या आदेशांचे सतत वाचन, मनन व आचरण होत राहिले पाहिजे.
मराठी वाचकांना प्रेषितांच्या आदेशांचा परिचय घडवून आणण्यासाठी हा संग्रह प्रसिध्द केला जात आहे.

आयएमपीटी अ.क्र. 22 -पृष्ठे - 32 मूल्य - 28 आवृत्ती - (2009)
डाउनलोड लिंक : https://app.box.com/s/5zcyv2xai2veqydt07uffct3m2szfpj1
Post a Comment