आज जगामध्ये मानवाधिकार आणि बालकल्याणाचा उदोउदो करणारे बरेच जण आहेत परंतु इस्लाम शासित काळात बालकांचा जो विकास झाला, त्याचे उदाहरण इतिहासात कोठेच सापडत नाही. याची चर्चा या पुस्तकात आली आहे.
आपल्या भारत देशात सध्या अन्याय व शोषणाची विविध रूपे पाहावयास मिळतात. त्याचे एक रूप `बालमजूरी' आहे. बालमजूरीच्या या तिच्या वणव्यात आपल्या देशातील असंख्य बालकांना बळी पडावे लागत आहे. परिणामी ही फुले उमलण्यापूर्वीच कोमजतात.
आयएमपीटी अ.क्र. 163 -पृष्ठे - 16 मूल्य - 07 आवृत्ती - 1 (2009)
डाउनलोड लिंक : https://app.box.com/s/yjlpftm96q3hcynqtrgagyvnt4xj4rgg
Post a Comment