जमाअते इस्लामी हिंद एक परिचय

- सय्यद जलालुद्दीन उमरी
 
    जमाअते इस्लामी हिंद एक प्रसिद्ध संघटना आहे. या संघटनेची एक रीतसर घटना आहे आणि निश्चित अशी कार्यप्रणाली आहे. ह्या संघटनेचे आवाहन सर्व दूर पसरत आहे. जमाअत आपले सर्व कार्य देशाच्या घटने अंतर्गत राहूनच पार पाडत असते.
    या पुस्तकात जमाअत स्थापन करण्यापूर्वीची पार्श्वभूमि, शैक्षणिक कार्य, आवाहानात्मक कार्य, सुधारात्मक कार्य, कल्याणकारी कार्य, प्रशिक्षण कार्य इ. वर्णन आहे.

आयएमपीटी अ.क्र. 106    -पृष्ठे - 44    मूल्य - 22        आवृत्ती - 2 (2014)

डाउनलोड लिंक :  https://app.box.com/s/x1gp7f5weqph3bhm9ybrjc6pp429h49z
Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget