- मौ. सय्यद अबुल आला मौदूदी (रह.)
इस्लाम म्हणजे सर्वंकश न्याय हे सत्य या पुस्तिकेत वर्णन करण्यात आले आहे. सन 1962 साली हजयात्रेकरूंच्या संमेलनात या भाषणाचे वाचन करण्यात आले. न्याय हेच इस्लामचे उदि्दष्ट आहे हे विशद करून इस्लामी न्याय प्रणालीचे वर्णन आले आहे.
मानवी स्वभावाच्या कमकुवतपणामुळे त्याच्या हातून काही घोड चुका झाल्या आहेत, त्यापैकी काही भांडवलदारी व धर्मनिरपेक्ष लोकशाही, सामाजिक न्याय व साम्यवाद इ. आहेत.
आयएमपीटी अ.क्र. 94 -पृष्ठे - 16 मूल्य - 12 आवृत्ती - 2 (2012)
डाउनलोड लिंक : https://app.box.com/s/rx34hfxej7u007939md2wdt9v9alwbli
Post a Comment