या पॉकेट साईझ पुस्तकात वर्तमान काळातील एका मौलिक समस्याची चर्चा आली आहे. ही मौलिक समस्या वैयिक्तक व सामुहिक नैतिक संकट आहे.
आज नैतिकतेच्या क्षेत्रासाठी सदृढ आधार अस्तित्वात नाही. आजच्या समाजात नैतिकता एक निरर्थक वस्तू समजून आणि भौतिकवाद प्रभावी ठरला आहे. समाज नवनिर्माणाशी संबंधित चळवळीची सफलता नैतिकतेवर अवलंबून असते, हे स्पष्ट केले आहे.
आयएमपीटी अ.क्र. 138 -पृष्ठे - 12 मूल्य - 10 आवृत्ती -2 (2012)
डाऊनलोड लिंक : https://app.box.com/s/2lull7xe714o6894r7pa4hjfzkpkyg56
Post a Comment