या पुस्तिकेत मानव सेवेचे महत्त्व विशद केले आहे. इस्लामने मानव सेवेला खूप महत्त्व दिले आहे. त्याने जनसेवा ईश्वर सेवा असत्याचा खुलासा केला आहे.
उपासनेची कमतरता मानव सेवेने भरून निघते, ह्या विषयीचे वर्णन झाले आहे. तसेच मानव सेवेच्या भिन्न पद्धती सांगितल्या गेल्या आणिमानव सेवेचा व्यापक उद्देश सांगितला गेला. इस्लाममध्ये मानवी सेवेत कोणताही भेदभाव नाही. हे स्पष्ट करून मानवी सेवेची काही पैलू सांगितले गेले आहेत.
आयएमपीटी अ.क्र. 147 -पृष्ठे - 32 मूल्य - 16 आवृत्ती - 2 (2014)
डाउनलोड लिंक : https://app.box.com/s/xj96vlmu6caxv4ty7jy5y6vwgqp3xlna
Post a Comment