विवाहाच्या बाबतीत ज्या अनेक कुप्रथा व इस्लामबाह्य रूढी प्रचलित आहेत. त्यापैकी एक हुंडा व दहेजची कुप्रथा आहे. या क्रूर व जीव घेण्या हुंडा व दहेजच्या कुप्रथेला खतपाणी घालण्यात धर्मपंडित, धार्मिक नेते मंडळी यांचे मोठे योगदान आहे.
या पुस्तिकेत इस्लामी शरिअत, पैगंबर (स.) यांचा आदेश, अल्लाहचा आदेश या विषयीचा वर्णन केला आहे आणि या अत्याचाराला जबाबदार कोण आहे? हा प्रश्न करून, इस्लाममध्ये नारीचे स्थान आणि पैगंबरांची शिकवण शेवटी दिली आहे.
आयएमपीटी अ.क्र. 175 -पृष्ठे - 10 मूल्य -08 आवृत्ती - 2 (2012)
डाउनलोड लिंक : https://app.box.com/s/r685ojgz5aql8rds1hzonkitkluwcl9u
Post a Comment