या पॉकेट साईझ पुस्तिकेत लहान मुलांसाठी गोष्टींचा संग्रह आला आहे. या गोष्टींद्वारा मुलांना सुबोध होऊन विचार करण्यास प्रेरणा सुद्धा मिळते.
या पुस्तिकेत अंधेर नगरी चौपट राजा, कोंबडीचे वाटप, सदाचाराचा बदला, स्वकर्म महाकर्म, सदाचारी कोळी, तीन भाऊ, बाबरचे मानवता प्रेम आणि काम चुकारपणा वाईट आहे इ. गोष्टी आल्या आहेत.
आयएमपीटी अ.क्र. 123 -पृष्ठे - 12 मूल्य - 10 आवृत्ती - 2 (2012)
डाउनलोड लिंक : https://app.box.com/s/pqgn6lgzu8hqlsmlcym6kxc5glqqfyj0
Post a Comment