बलिदान (कुर्बानी)

- सय्यद अबुल आला मौदूदी

या पॉकेट साईझ पुस्तिकेत कुर्बानी विषयीची माहिती दिली आहे. ऐतिहासिक पार्श्वभूमि विशद केली आहे. चार हजार वर्षांपूर्वी इराक भूमीत एका व्यक्तीने जन्म घेतला ज्याने मानवी इतिहासात स्वत:ची एक कायम स्वरूपी छाप सोडली आहे.
    इब्राहीम (अ.) ज्या काळात जन्मले होते तो काळ नानाविध अंधश्रद्धा व मूर्ती-पूजेच्या अधीन होता. राजाला ईश्वराचा वंशज मानले जाई आणि देवीदेवतांची मांदियाळी होती. अशा काळात त्यांनी जाहिर केले ``मी अनेकेश्वर व मूर्तीपूजनात तुमच्या बरोबर नाही.''

आयएमपीटी अ.क्र. 85  -पृष्ठे - 8     मूल्य - 06          आवृत्ती - 3 (2012)
डाउनलोड लिंक : https://app.box.com/s/bv2b1lqjlxy7siuz4rvygjynr0bfegyl






Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget