इस्लाम एक प्रेरणा

लेखक - मुहम्मद फारूक खान

भाषांतर _ शाहजहान मगदुम


 हे पुस्तक  काही लेखांचा संग्रह आहे. हे लेख वेगवेगळ्या कालखंडात लिहिले गेले असले तरी त्यांच्यात एक विशिष्ट प्रकारचा संबंध आढळून येईल. प्रत्येक सुज्ञ व्यक्तीला आपल्या जीवनात तोंड द्याव्या लागणाऱ्या काही मूलभूत प्रश्नांबाबत हे लेख लिहिले गेले आहेत. धर्मांमध्ये आमच्या समस्यांचे समाधान कोणते आहे, हे या लेखांद्वारे स्पष्ट होईल. इस्लाम हा नवीन धर्म नसून ते सत्यधर्माचे प्रामाणिक व पूर्णरूप आहे.


आयएमपीटी अ.क्र. 99    पृष्ठे - 56     मूल्य - 12      आवृत्ती - 2 (2012)

डाउनलोड लिंक :  https://app.box.com/s/0xyeipgyibwuq3w4f9vjubtex8rmcn4e

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget