अंतिम सत्य

लेखक - वहिदुद्दिन खान

भाषांतर - सलीम ए. अज़ीज

एका भल्या मोठ्या पुस्तकासमान आपल्यासमोर पसरलेले आहे, परंतु हे एक अजब पुस्तक आहे ज्याच्या कोणत्याही पृष्ठावर त्याचा विषय अथवा त्याच्या लेखकाचे नाव लिखित स्वरुपात नाही, तरीही या पुस्तकाचा प्रत्येक शब्द बोलत आहे की त्याचा विषय काय असू शकतो आणि त्याचा लेखक कोण आहे.
सदर प्रश्नांना आपण मोजक्या शब्दांमध्ये 'अंतिम सत्याचा शोध' म्हणून संबोधू शकतो, परंतु याचे आपण विश्लेषण केले तर हा बऱ्याच प्रश्नांचा संग्रह असल्याचे दिसून येईल. ते प्रश्न कोणते आहेत? वेगवेगळ्या अंगानी ते प्रश्न विचारले जाऊ शकतात, अशा अनेक प्रश्नांचे विवेचन या पुस्तकात केले आहे

आयएमपीटी अ.क्र. 158    पृष्ठे - 40    मूल्य -16      आवृत्ती - 2 (2012)

डाउनलोड लिंक :  https://app.box.com/s/xvic399wh5bszve8ummtrmdbhbtf7bo7
Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget