- इनामुर्रहमान खान
या पुस्तकात लेखक महोदयांच्या दोन भाषणांचा संग्रह आहे जी त्यांनी वेगवेगळया प्रसंगी मध्य प्रदेशात दिलेली आहेत. एक कोणाचा आदेश चालेल? आणि दुसरे अल्लाहकरिता ईमान राखणे आणि मुस्लिम होणे आहे.
या ऐतिहासिक वळणावर आणि क्रिया प्रतिक्रियाच्या सार्वभौमिक चक्राने सत्य आवाहनासाठी मोठा वाव मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे, त्याच सोबत ही संधी सत्यनिष्ठ लोकांसाठी फार मोठी कसोटी बनली आहे, याचे स्पष्टीकरण आले आहे.
आयएमपीटी अ.क्र. 113 -पृष्ठे - 32 मूल्य - 18 आवृत्ती - 2 (2014)
डाउनलोड लिंक : https://app.box.com/s/abspjoei0u6yjh5zeh2ji8wgnbemveck
Post a Comment