- सय्यद अबुल आला मौदूदी
या पुस्तिकेत कुरआन आणणाऱ्याचे कुरआन प्रस्तुत स्वरूपाचे वर्णन करण्यात आले आहे. तसेच इतर धर्मांत त्यांच्या धर्मप्रवर्तकांना कसे ईशत्व देण्यात आले आहे, याविषयीचे संक्षिप्त वर्णन आले आहे.
प्रेषितांचे मनुष्यत्व स्पष्ट करून त्यांचे सामर्थ्य व शक्तीविषयीचे वर्णन आहे. अल्लाहने प्रत्येक राष्ट्रात व प्रत्येक काळात पैगंबर पाठविले आणि अंतिम पैगंबर मुहम्मद (स.) यांचे कार्य अखिल मानवजातीसाठी व सार्वकालिक आहे, त्याविषयी विवेचन आले आहे.

आयएमपीटी अ.क्र. 11 -पृष्ठे - 24 मूल्य - 16 आवृत्ती - 6 (2013)
Post a Comment