- मुहम्मद फारुक खान
या पुस्तिकेत मानवतेवर एकेश्वरत्वाचा प्रभाव आणि एकमेव अल्लाहला मानणारा कसा असतो? या विषयीचे विवरण लेखक मुहम्मद फारुक खान यांनी कुरान व हदीसच्या प्रकाशात केले आहे.
एकेश्वरवादी सर्वांचा हितचिंतक असतो. तो केवळ अल्लाहचा दास असतो. तो निर्भय, आशावादी, धैर्यवान, यथार्थवादी, सच्चरित्र व सतत जागरूक असतो. सामाजिक दृष्टीने एकेश्वरत्त्वाचा व्यापक प्रभाव आणि ईश आदेशांचे ज्ञान कसे प्राप्त करावे, या विषयी सांगितले गेले आहे.
आयएमपीटी अ.क्र. 09 -पृष्ठे - 08 मूल्य - 06 आवृत्ती - 6 (2014)
डाऊनलोड लिंक : https://app.box.com/s/5xz6n7mloqa4k1bfu5asmnqbmw37x2as

Post a Comment