कुरआन वैश्विक ग्रंथ

संकलन - मौ. मुहम्मद फारूक खान

भाषांतर - प्रा. अब्दुर्रहमान शेखकुरआन हा ईशग्रंथांच्या मालिकेतील अंतिम ईशग्रंथ आहे. आमचा दृढ विश्वास आहे की हाच पवित्र ग्रंथ अखिल मानवजातीच्या समस्त समस्यांचे निराकरण करू शकतो.
मात्र काही दुष्ट प्रवृत्ती या पवित्र ग्रंथाविषयी व इस्लामविषयी हेतूपुरस्सर अपप्रचार करण्याचा अयशस्वी प्रयत्न करीत आहेत. सुदैवाने या दुष्प्रवृत्तीबद्दल सात्त्विक संताप बाळगणारे व त्या दुष्प्रवृत्तींचा बिमोड करण्यासाठी प्रयत्नशील असणारे घटक आजही समाजात उपलब्ध आहेत.
इस्लामिक मराठी पब्लिकेशन्स ट्रस्ट या सत्प्रवृत्त घटकांना एकत्र जोडून देशाला सावरण्याचा प्रयत्न करीत आहे. यासाठी सर्व सत्प्रवृत्त लेखकांनी पुढे येऊन हेतूसांघिक प्रयत्न करण्याची नितांत गरज आहे. असे कळकळीचे आवाहन आम्ही मराठी साहित्य जगताला करीत आहोत.

आयएमपीटी अ.क्र. 77      -पृष्ठे - 32     मूल्य - 22            आवृत्ती - 3 (2011)

डाउनलोड लिंक :  https://app.box.com/s/cvjiai30uiwqw95o1yicy0mfeq45rjcg


Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget