भाषांतर - प्रा. शेख अब्दुर्रहमान
ईश्वराने आपले अंतिम प्रेषित आदरणीय मुहम्मद (स.) यांच्याद्वारे एक ग्रंथ अवतरित केला ज्याचे नाव "कुरआन' आहे, जो मानवाला सरळ आणि सत्यमार्ग दाखविण्यासाठी अवतरित झाला आहे. वास्तविकपणे आमच्या सर्व समस्यांवर उपाय फक्त कुरआन आहे.
या पुस्तिकेत ईश्वराचा ग्रंथ कुरआनसंबंधी या सत्याला प्रमाणित करण्याचा प्रयत्न केला आहे की हा एक ईश्वरी ग्रंथ आहे ना की मानवनिर्मित याविषयी काही शास्त्रीय पुरावेसुध्दा गोळा केले गेले आहेत. आशा आहे ही पुस्तिका भरकटलेल्या मानवतेसाठी एक आधार सिध्द होईल.
आयएमपीटी अ.क्र. 76 पृष्ठे - 48 मूल्य - 20 आवृत्ती - 2 (DEC. 2010)
डाऊनलोड लिंक : https://app.box.com/s/woeavwunh56hn3hhhxu1b6wv1fkkitpx
Post a Comment