- मुहम्मद फारुक खान
या पुस्तकात काही लेख व प्रश्नोत्तरांचा संग्रह आला आहे. याचा मूळ उद्देश इस्लामची मूळ शिकवण व त्याच्या सत्याचे वास्तविक रूप समजावून सांगणे आहे.
मनुष्य जीवन ईश्वरालाच अर्पण आहे, मुक्तीची साधनं, रोजा (उपवास) मनुष्य जीवनासाठी वरदान, इस्लाम एक समाज शास्त्रीय विवेचन इ. विषयांचा समावेश आहे ज्यामुळे वाचकास चेतना व बळ प्राप्त होवून योग्य दृष्टिकोन बनतो.
आयएमपीटी अ.क्र. 96 -पृष्ठे - 32 मूल्य - 12 आवृत्ती - 2 (2012)
डाउनलोड लिंक : https://app.box.com/s/gangie0nv44yvfjkqogi5sny9zzcw34b

Post a Comment