स्त्री कुरआनच्या दृष्टीक्षेपात

लेखक - शमीमा मोहसीन

भाषांतर - अब्दुर्रहमान शेख


अज्ञानयुगात स्त्रीचा समाजाने विनाशाच्या खाईत कडेलोट केला होता आणि आजच्या तथाकथित ज्ञानी समाजाने तिला स्वातंत्र्याची भूल देऊन विनाशाच्या उंबरठ्यावर आणून ठेवले आहे हे सर्वज्ञात आहे. पुरातन काळात स्त्रीला जीवनहक्कांपासून वंचित ठेवले गेले तर आधनिक काळात स्त्रीला परुषाच्या खांद्याला खांदा लावन चालण्याची प्रेरणा दिली. तिला घराच्या चार भिंतीतून बाहेर काढून बाजाराची शोभा बनवली. स्त्रीने आपली अब्रू नष्ट करून टाकली. ती स्वातंत्र्याच्या नावाने गुलाम बनून राहिली. आज पाश्चात्य समाजात स्त्री स्वातंत्र्याच्या नावाने त्रस्त बनली आहे. पाश्चात्य सभ्यतेमध्ये या खुल्या स्वातंत्र्याच्या परिणामस्वरुप बलात्कार आणि अनैतिकता शिगेला पोहचली आहे. आश्चर्य या गोष्टीचे आहे की मुस्लिम स्त्रीसुध्दा आज या स्वातंत्र्याच्या' प्राप्तीसाठी कर्तव्यदक्ष आहे. इस्लाम तर कुरआनच्या माध्यमातून स्त्रीचे स्थान निश्चित करीत आहे. दिव्य कुरआन त्या सर्व दुराचारांना दूर करू इच्छितो ज्यामुळे आज स्त्रीशक्ती नष्ट होत आहे. कुरआन प्रत्येक रोगावर इलाज आहे. सर्व रोगांवर रामबाण उपाय आहे. कुरआन एक एक रोगाला ओळखून त्यावर उपाय सुचवितो.

आयएमपीटी अ.क्र. 97    पृष्ठे - 60     मूल्य - 25      आवृत्ती - 2 (2012)

डाउनलोड लिंक :  https://app.box.com/s/okeoasdnlt6f951qddqq7pas5rmogvmr

Post a Comment

please can you give me this 20 copy of this book
tell me price and how can i order this books?

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget