-
सय्यद हामिद अलीया विश्वाचा एकमेव निर्माता अल्लाह आहे. संपूर्ण मानवजातीवर त्याची असीम दया व अनंत कृपा आहे. या जगामध्ये त्याची महत्तम कृपा व देणगी ईशधर्म इस्लाम आहे. इस्लाम मानवतेकरिता, मानवाच्या मार्गदर्शनाकरिता आणि या जगात व पारलौकिक जीवनात यश प्राप्त करण्याकरिता अल्लाहने दिला आहे.
या पवित्र जीवनधर्माचा म्हणजेच इस्लामचा अल्पसा परिचय या पुस्तिकेत करण्यात आला आहे. ज्यामुळे सामान्य वाचकास या ईशधर्माची स्पष्ट ओळख होते.
आयएमपीटी अ.क्र. 75 -पृष्ठे - 32 मूल्य - 18 आवृत्ती - 5 (2013)
Post a Comment