- वहीदुद्दीन खान
मनुष्यासमोर आजची सर्वात मोठी समस्या कोणती? उत्तर भिन्न भिन्न असतील. पहा, मृत्यू अटळ आहे. मृत्यू पश्चात अल्लाहसमोर हिशेब देण्यासाठी प्रत्येकाला हजर व्हावे लागणार आहे. या वास्तवतेशी आज मनुष्य गाफिल बनला आहे.
मनुष्याने जीवनाची वास्तवता जाणून घेतली तर विद्यमान जगातील नव्हे तर पारलौकिक जीवनाची खरी समस्या तो जाणून घेईल, हेच सत्य या पुस्तकांत आले आहे.
आयएमपीटी अ.क्र. 108 पृष्ठे - 16 मूल्य - 08 आवृत्ती - 2 (2012)
डाउनलोड लिंक : https://app.box.com/s/f8rw0o2iz06bhjs2zhza13ue9u78nazq

Post a Comment